Garbhavatichi Kalji ani Paripurna Balsangopan

A P343
30039014
gms
    Delivery time:Starcircle™5-7 Days
BUY NOW
  • Description
Total ratings - 1785

आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. मातृत्व स्वीकारताना गर्भवतीची काळजी कशी घ्यावी व परिपूर्ण बालसंगोपन कसे असावे याची संपूर्ण माहिती असल्यास गर्भारपण व बालसंगोपनातील अडचणी दूर होऊन पालकत्वाचा पुरेपूर आनंद मिळतो. या पुस्तकाची रचना करताना गर्भवती व बालसंगोपनाविषयी प्रत्येक मुद्याबाबत पुरेशा प्रमाणात आणि अचूक विवेचन केले आहे. त्यामुळे प्रत्येक जोडप्यास हे पुस्तक उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, अशी आशा आहे. घरी बाळ येणार हे नक्की झाल्यापासून पाच वर्षांपर्यंत उपयुक्त ठरणारे मार्गदर्शक पुस्तक.

  • Item Weight : 100 g
  • Paperback : 120 pages
  • ISBN-10 : 8177865013
  • ISBN-13 : 978-8177865011
  • Product Dimensions : 20.8 x 13.8 x 0.7 cm
  • Publisher : Saket Prakashan Pvt Ltd (1 January 2015)
  • Language: : Marathi