Vata Vyadi - Dr. Shri Balaji Tambe

 ayurvedic garbh sanskar ebook free downloadTAKE 10 DAYS * TO DELIVER OUT OF INDIA*

      

Product Description

वातव्याधी

लेखन : डॉ. बालाजी तांबे

पृष्ठसंख्या :१२६ 

आकार : ५.५ x ८.५

वाढत्या वयाबरोबर प्रकृतीध्ये वातदोष उत्पन्न होऊ लागतो त्यामुळे अनेकांना वातविकारांना सामोरे जावे लागते, त्याचबरोबर वातदोषाचे असंतुलन होईल अशा आहार-विहारामुळेही वातदोष आणि वातविकार वाढतात. अशा दृष्टीने वातविकारांची संप्राप्ती, वातविकारांवरचे उपचार सजून घ्यावेत ह्या दृष्टीने ही पुस्तिका. साधारणतः सर्व प्रकारच्या, परिचयाच्या व सर्वसामान्यपणे आढळणार्‍या सर्व वातविकारांची माहिती व औषधोपचार ह्या पुस्तिकेतून मिळू शकतील.

Offer

1 . COD : Buy More than Rs. 401 and Get COD & Shipping Free
2 . Prepaid : Buy More than Rs. 201 and Get Delivery free

Payment, Shipping and Tax Info