Gitayog, Shodh Brahmavidyecha - Adhyay 6 - Atmasayaam Yog - Dr. Shri Balaji Tambe

      

      

Product Description

श्री गीतायोग - शोध ब्रह्मविद्येचा - अध्याय सहावा - आत्मसंयमयोग  

डॉ. श्री बालाजी तांबे

२१व्या शतकाचा संदर्भ ठेवून, भगवद्गीतेच्या श्लोकांचे विवेचन. 

सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत व नःस्थितीत सुखशांती व अंति कल्याणाची विद्या देणारी ब्रह्मविद्या या चिंतनातून आपल्यासमोर उलगडली जाते

साडेपाच हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे सत्य गीतेतून सांगितले. त्याने गीतेतून सांगितलेले ज्ञान सर्वसामान्य माणसांनाही कायम उपयोगी पडणारे आहे. दैनंदिन जीवनात गीतेचा अभ्यास उपयुक्त असल्याने श्रीमद्‌भगवद्गीतेवर आतापर्यंत अनेकांनी लिहिले आहे. डॉ. श्री बाळाजी तांबे यांनी गीतेचे चिंतन करताना एकविसाव्या शतकाचा संदर्भ घेऊन 'श्री गीतायोग शोध ब्रह्मविद्येचा अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग' मधून चर्चा केली आहे. या अध्यायात ज्ञान व विज्ञानाशी सांगड घालून गीतेतील श्लोकांचे विवेचन केले आहे. जीवनात सुखी राहण्याच्या अनेक गोष्टी यातून कळतात.