Shriram Vishwapanchaytan (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

      

      

Product Description

श्रीराविश्‍वपंचायतन (२००५ राठी व २००७ गुजराथी)

लेखन : डॉ. बालाजी तांबे

रामायण ह्या आदिकाव्याचे चिंतन व्हावे, त्यात दडलेले सत्य उलगडता यावे, अंतर्मुखता वाढावी, अंतर्मनाने संदेश द्यावेत अशा उद्देशाने गीतरामायणातील गीतांचा आधार घेऊन रामायणातील व्यक्तित्त्वांची उकल या पुस्तकात केलेली आहे. रामायणातील प्रत्येक व्यक्तित्त्वाला काही विशेष व सखोल अर्थ आहे. या अर्थापर्यंत पोचून आपली श्रीरामांशी म्हणजेच जाणिवेशी भेट होण्यासाठी या पुस्तकातील विवेचनाचा फायदा होऊ शकतो. तसेच आधुनिक जीवनाच्या विविध प्रसंगात मार्गदर्शन मिळू शकते.