aushadhi_garbh_sanskar

      

आयुर्वेद हि भारताने जगाला दिलेली देणगी आहे. रोग मुळापासून बरा करण्याकडे आयुर्वेदाचा कल असतो; तसेच मानवावर गर्भावस्थेपासूनच सुयोग्य संस्कार झाले, तर निरामय जीवन लाभू शकते. वैद्य संतोष जळूकर आणि वैद्य नीता जळूकर यांनी याची दृष्टीकोनातून या पुस्तकातून गर्भसंस्कार समजावून सांगितले आहेत.

गर्भधारणा आणि प्रसूती, गर्भविकास, गर्भावस्थेतील टप्पे, पंचकर्माचे महत्व, औषधी गर्भसंस्कार आदी माहिती पुस्तकात येते. प्राचीन आणि अर्वाचीन आणि अर्वाचीन वैद्यक शास्त्रांच्या संतुलित मिलाफातून पंचकर्मयुक्त औषधी गर्भसंस्काराची माहिती पुस्तकात दिली आहे. आवश्यक १६ औषधी उतपादानांचे महत्वही सांगितले आहे. आणि केव्हा घ्यावीत, त्यांची मात्रा किती असावी, किती काळ घ्यावीत याची माहितीही दिली आहे.

Authors: डॉ. नीता जळूकर , डॉ. संतोष जळूकर
Publication: अक्षय फार्मा रेमेडीज
Pages: 120
Weight: 319 Gm
Binding: Paperback