FAMILY DOCTOR (Revised Edition) (Hardcover) - Editor: Dr. Shri Balaji Tambe

      

      

Product Description

निवडक फॅमिली डॉक्‍टर 
 
संपादन : डॉ. बालाजी तांबे 
प्रकाशक : सकाळ प्रकाशन 
ISBN : 978-93-80571-61-4
पृष्ठसंख्या : २८८ (पुठ्ठा बांधणी)
आकार : ६.७ x ९.५
 
"सकाळ'च्या "फॅमिली डॉक्‍टर' या आरोग्य पुरवणीतील निवडक लेख. 
तुचक्रानुसार आहार आणि आरोग्य, आयुर्वेदाचे आहारशास्त्र, बाल आरोग्य, स्त्री आरोग्य, मधुमेह, पोटाचे विकार अशा विविध विभागांमध्ये संकलित केलेले लेख. 
त्या विशिष्ट विषयातील विविध तज्ज्ञ डॉक्‍टरांनी लिहिलेले लेख. 
आपल्या जीवनशैलीची योग्य काळजी घेऊन आरोग्य राखण्यासाठी सर्वांना उपयुक्‍त ठरेल असा, घरोघरी असावा असा संदर्भग्रंथ. 
अकरा आवृत्त्या प्रकाशित झालेले बहुउपयोगी पुस्तक